Hotel names in Marathi | Marathi hotel names idea | हॉटेल साठी मराठी नावांची यादी

नमस्कार मित्रानो, मी आज आपल्यासाठी घेऊन आलोय, (Hotel names in Marathi) मराठी हॉटेल साठी नावांची एक यादी, जी आपणास आपले हॉटेल सुरु करण्यासाठी किवा असलेल्या हॉटेल चे नाव बदलण्यासाठी उपयुक्त होऊ शकेल.

हॉटेल साठी मराठी नावांची यादी : Hotel names in Marathi

१) आथित्य, आयूर भोजन, आत्म तृप्ती, अंगत पंगत, अस्सल, अयोध्या, अजिंक्य, आधी पोटोबा, आहार, अंगत पंगत, अगत्य, आयूर भोज, आई शप्पथ, आस्वाद, आईची माया, आतिथ्य, अन्नपूर्णा, आहार,

२) माय मराठी, मराठी कट्टा, महाराष्ट्र दरबार, मटण- भाकरी, मिरची, मिसळ, मामाचा मळा, मोहनभोज, मराठी बाणा, माय मराठी, महाराजा, मेजवानी, मायेची भाकर,

३) पूर्णब्रह्म, पंचशील, प्रभात फुड, पोळी भाजी, प्रेमाचा नाश्ता, पोळी भाजी, पोटोबा, पाहुणचार, पूजा पॅलेस, पंगत, पोटभर, पंगत, प्रेमाचा चहा, प्रेम रस, पिणार , पुलकित, पिंजरा.

४) शाही स्टीम राइस, स्वादिष्ट्म, स्वाद शस्त्र, शिदोरी, संस्कृती, स्वाद, स्वादभोजनम, संपन्न, सेहत शस्त्र, सुगरण, शिवतारा,

५) सयाजी, साई, सारथी, सिद्धेश्वर, स्वाद घरचा, संगम, सह्याद्री, सातबारा, सिद्धी, सेवागिरी, शिदोरी.

६) राजभोग, रसयुक्त, राजसिक, राजपुरुष, रस चंद्रिका, रानमेवा, रुचिर, रुची, रस सागर, रागिनी, राम, रसराज, रसरशीत.

७) ताट भर, पोटभर, ताजमहल, तिरुपती, ताव, तितली, तडका, तवा-फ्राय, तारांगण, त्रिवेणी, तर्री.

८) कोंकणी दरबार, कोथिंबीर, किनारा, हॉटेल कोल्हापुरी, कांदा- पोहे, कृष्णा पॅलेस, कालवण, किल्ला.

९) चटकदार, चुलांगण, चटक-मटक, चविष्ट, चकली, चविष्ट, चांगल-चुंगल, चवदार.

१०) भैरवनाथ, भरपेट, भेळपुरी, भूलभूलया, भवानी, भोजराज, भाऊ, भावना.

११) उदर तृप्ती, उपासना, हॉटेल उमा, उदर भरण, उपवास, उपहार गृह.

१२) नक्षत्र, निसर्ग, नैवद्य, न्याहारी, निळकंठेश्वर, नीलम पॅलेस, नादखुळा.

१३) खवैय्या, खंडोबा, खमंग, खाऊगिरी, खादाडी, खवय्ये, खरी चव.

१४) लज्जतदार, लज्जत, लाल तरी, लीला, लई भारी, लवंगी मिरची.

१५) दिवट्या बुदल्या, दरबार, दिवाकर, दिशा, दणादण, दरबार.

१६) गिरीजा, गावरान चव, गोपाळ, गुलजार, गंगासागर, गोकुळ, गोंधळ.

१७) जीवन, जावई जेवण, जय हिंद, जलाराम, जलसा.

१८) झणझणीत, झुणका भाकर, झिंगाट,

१९) व्यंजनम, वाटसरू, विश्रांती.

२०) फोडणी, फिंगर फूड,

२१) क्षणभर विश्रांती.

२२) बालाजी, बबन, बाबांचा मळा, बलराम, बलजित हॉटेल, बिकानेर फूड.

२५) गोंधळ.

२६) विश्राम.

२७) ऋणानुबंध

आपणास (Hotel names in Marathi) हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

आपण हे पण वाचू शकता…

१) Shivaji maharaj information in hindi.

२) Global warming essay in Hindi.

Leave a Comment